Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फळे व भाजीपाला मार्केट मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

najarkaid by najarkaid
March 12, 2021
in जळगाव
0
फळे व भाजीपाला मार्केट  मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव:- फळे व भाजीपाला मार्केट यार्ड मध्ये जनता कर्फ्युच्या काळात शेतमाल पडून असून विक्री न होत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत फळे व भाजीपाला मार्केट चे गेट बंद करून ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करून त्यांच्या शेतमाल स्वतः फेकझोक करून स्वतःचे नुकसान करीत रोष व्यक्त केला यावेळी कामगार संघटना अध्यक्ष धुडकू सपकाळे यांनी समज देऊन त्यांना दिलासा देत त्यांच्या आंदोलनाला शांत केले.

जळगाव शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून त्याची साखळी तोडण्यासाठी मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांनी मनपा हद्दीत जनता कर्फ्यू लागू केला असून या दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा कच्चामाल शेतीमाल हा मार्केट यार्ड येथे पडून राहण्याच्या बाबत शेतकऱ्यांनी विविध आंदोलन केले. जनता कर्फ्यू मध्ये किरकोळ भाजी विक्रेते, फळे विक्रेते इतर कच्चामाल विक्रेते यांना परवानगी नसून शेतीमाल विक्री न होता तो पडून राहील सडून जाईल व याचे नुकसान होईल यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्‍न व्यक्त करीत विविध घोषणाबाजी करत शेकडो शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाला मार्केट यार्डचे गेट बंद करीत आंदोलन करून ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला व यात संताप व्यक्त करीत त्यांचा स्वतःच्या शेतीमाल फेकून देत रोष व्यक्त केला व स्वतःचे नुकसान करून घेतले.
यावेळी फळे व भाजीपाला हमाल व जनरल महिला कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धुडकु सपकाळे यांनी या शेतकऱ्यांना समजूत देत कोरोना हा शहरात जास्त प्रमाणात वाढत असून कोरोना रुग्ण वाढत आहेत व याची साखळी तोडण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी जनता कर्फ्यू शहरात जारी केला आहे. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी जो जनतेच्या आरोग्य संदर्भात हित जोपासण्यासाठी जो निर्णय घेतला तो योग्य असून जनता कर्फ्यू च्या माध्यमातून जळगाव शहरामध्ये वाढलेला कोरोना थांबवण्यासाठी सुरक्षित शहर आरोग्यमय शहर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेण्यात आला आहे, यात कोणाचेही नुकसान नाही व यासाठी याची सतर्कता बाळगण्यासाठी आपण सर्वांनी यास समर्थन करावे व शासनाला प्रशासनाला मदत करावी अशी विनंती घालून शेतकऱ्यांना समजूत दिली व शेकडो शेतकऱ्यांचा संताप रोष थांबवून त्यांना योग्य ती माहिती देऊन हे आंदोलन शांत केले. यात आडत असोसिएशन अध्यक्ष प्रशांत आत्‍माराम माळी, संजय अमृत महाजन, ईश्वर राणे, चिंटू शालिग्राम काळे, संजय सपकाळे, शेख जमील शेख उस्मान, यांचे सह आडते कामगार यांनी आंदोलनाचा उद्रेक होण्यापासून थांबविण्यासाठी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

Next Post

एरंडोल नगरपालिका कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ दीड लाख रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us