Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस यांनी जळगावकरांची बदनामी थांबवावी :- सचिन सोमवंशी

najarkaid by najarkaid
March 9, 2021
in जळगाव, राज्य
0
फडणवीस यांनी जळगावकरांची बदनामी थांबवावी :- सचिन सोमवंशी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ाच्या कोणत्याही घटना इतक्या रंजक पद्धतीने मांडल्या जात नाही मात्र अपुर्ण माहिती च्या आधारावर जळगाव ची बदनामी केली जाते ती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या सह त्यांच्या नेत्यांनी जळगावकरांची माफी मागावी अशी मागणी श्री सोमवंशी यांनी केली आहे

भारतीय जनता पार्टी चे नेते विधानसभा असो की बाहेर जळगाव च्या कुठल्याही घटनेवर
रंजक पद्धतीने मिडिया समोर मांडल्या जातात याचेच दुःख होत आहे. नुकतीच शासकीय महीला वसतीगृहातील घटनेत घटनेच्या अपुर्ण माहिती च्या आधारावर विधानसभेच्या सभागृहात विरोधीपक्ष नेता भाजपा चे देवेंद्र फडणवीस, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. श्वेता महाले यांनी ज्या पद्धतीने महीला अत्याचाराची जळगाव ची घटना मांडली त्यावरून स्पष्ट झाले की भाजपा चे नेते जळगाव ची बदनामी करायला मागेपुढे पाहत नाहीत. श्री. फडणवीस यांनी तर बलात्कार पर्यंत भावनेच्या भरात बोलुन टाकले तर मुनगंटीवार यांनी राष्टपती राजवट ची मागणी केली. माझी विनंती आहे या नेत्यांना आपण आपल्या राजकारणासाठी जळगाव ची बदनामी थांबवा जळगावकरांचा अंत बघु नका मागिल जखमा अजून भरल्या नाहीत असे शेवटी सचिन सोमवंशी यांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ची कार्यवाही सुरू

Next Post

जळगाव शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू – जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट

जळगाव शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू - जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us