Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्लेक्स / होर्डिंग्ज भाडेकरार संपूनही होर्डिंग्ज लावून शासनाचा महसूल बुडावला

जळगाव बस्थानक वरील प्रकार ; माहिती अधिकारात उघड

najarkaid by najarkaid
March 4, 2021
in जळगाव
0
फ्लेक्स / होर्डिंग्ज भाडेकरार संपूनही होर्डिंग्ज लावून शासनाचा महसूल बुडावला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – येथील बस स्थानकावर लावण्यात येणारे फ्लेक्स / होर्डिंग यांची मुदत ३१ मार्च २०२० ला संपलेली असतांना संबंधित कंत्राटदार संस्थेला कोणतीही मुदतवाढ न देता फ्लेक्स, होर्डिंग्स लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात आरटीआय प्रशिक्षक दीपक सपकाळे यांना मिळालेल्या माहितीत उघड झाली आहे.

याबाबत सविस्तर असे की,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत येणारे जळगाव येथील बसस्थानक येथे उभारण्यात आलेले फ्लेक्स / होर्डिंग्ज आवाज विरहित जाहिरात होर्डिंग्ज, साईन बोर्ड, जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी दिनांक 01/04/2017 ते 31/03/2020 या कालावधी करिता परवाना देण्यात आला होता.या कालावधीची मुदत संपायला तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला असतांना या ठिकाणी गेल्या वर्षभरात होर्डिंगवर जाहिरात करण्यात येत आहे.
ज्या संस्थेला या होर्डिंग्ज चे कंत्राट दिले होते त्या संस्थेचे काम संपल्यावर या ठिकाणी जाहिरात होत आहे हे येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. की एखाद्या जाहिरात एजन्सी समवेत हात मिळवणी करुन संबंधित अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा महसूल बुडवून मलिदा लाटात आहे असा देखील आरोप होत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अख्त्यारीत येणारे आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर करार संपूनही, मुदत संपूनही जाहिराती करिता होर्डिंग्ज लागत असल्याचं या अधिकारी मंडळीना दिसत नसावे का, दिसत असेल तर मग कानाडोळा का केला जात आहे यामुळे या प्रकरणात संशय निर्माण होत आहे.

गेल्या वर्षभरात या ठिकाणी जाहिरातीचे होर्डिंग ज्या अनधिकृत एजन्सीने लावले त्या एजन्सीकडून याचे दांडात्मक भाडे वसुल करुन कारवाई करण्याचे धाडस संबंधित विभागाचे अधिकारी करतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाचे आंदोलन

Next Post

अखेर बसस्थानक वरील ‘ते ‘ फ्लेक्स / होर्डिंग्ज काढले

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
अखेर बसस्थानक वरील ‘ते ‘ फ्लेक्स / होर्डिंग्ज काढले

अखेर बसस्थानक वरील 'ते ' फ्लेक्स / होर्डिंग्ज काढले

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us