Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव (हरेश्वर) येथे महिलेवर अत्याचार प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
February 26, 2021
in जळगाव
0
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनीधी)- तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील २० वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणी पाच आरोपींसह एका महिला आरोपीवर पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, पिंपळगाव हरेश्वर येथील २० वर्षीय महिला काजल(नाव बदललेले) हिला आरोपी निंबा साळवे याच्या सांगण्यावरून आरोपी समिनाबाई तडवी हिने निंबा साळवे याच्याशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुला मारुन टाकू अशी धमकी देत आरोपी गोपाल पाटील यांच्या शेतात आरोपी निलेश, शिवाजी, निंबा अशांनी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत महिला आरोपी समिनाबाई तडवी हिने बाहेर पहारा दिला. सदर घटनेबाबत बाहेर वाच्यता केल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपी निलेश, शिवाजी, निंबा, बापू आढाव, गोपाल पाटील अशांनी २० सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, यात पिडीता गर्भवती राहिली असून तिला बाळ(मुलगी) झाली आहे. हे पिडीतेच्या घरच्यांना लक्षात आल्यावर त्यांनी सदर पुरुष आरोपींसह एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक भारत काकडे, सपोनी निता कायटे, पो.ह. रणजित पाटील. पो.ना. अरुण राजपूत, रविंद्र पाटील पो.काँ. संभाजी सरोदे, संदीप राजपूत हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२०२१ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च ते १० मार्च २०२१ पर्यंत

Next Post

पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क मेल्यासारख चालतेय…

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post

पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क मेल्यासारख चालतेय...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us