Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामनेर येथील दोन महिलांना चिरडून जाणाऱ्या वाहनचालकाची कसून चौकशी होणार का ?

पुणे ते जळगाव प्रवासादरम्यानच्या पेट्रोल पम्प, टोल प्लाझा चे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास खरं समोर येईल

najarkaid by najarkaid
February 22, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/पाचोरा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सामनेर येथील मनीषा पाटील व अनिता पाटील या मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघी महिलांचा भरधाव वाहनाच्या धडककेने मृत्यू झाला होता. या महिलांचा जीव घेऊन अज्ञात वाहन चालक पसार झाला होता. पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर येऊन पाहणी केली होती. अपघातस्थळावरून धडक देणाऱ्या गाडीच्या स्पेअर पार्टचे तुकडे पोलिसांनी पुरावा म्हणून जमा करुन वाहनाचा तपास सुरु करुन शोरूम मधुन अपघातग्रस्त वाहन हुडकून काढले होते.

पोलिसांच्या या पथकाने वाहनाचा लावला होता शोध

पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलीस हवालदार प्रभाकर पाटील, विनोद बेलदार, निलेश गायकवाड यांनी तपास चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासात ही गाडी शोधण्यात पोलिसांना यश मिळविले होते. एम. एच. 19 सीएफ 999 या क्रमांकाच्या कारने या महिलांना चिरडल्याचे निष्पन्न झाले असून हे वाहन वंदना बोरसे यांच्या नावाने आहे.दरम्यान सदर वाहन चालविणाऱ्या चालकाने स्वतःला पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाची कसून चौकशी करावी किंवा वाहन पुणे येथून ज्या ठिकाणाहून निघाली त्या ठिकाणचे किंवा प्रवासादरम्यानचे पेट्रोल पम्प, टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही फुटेज मिळवून अधिकचा तपास केल्यास वाहनात कोण कोण होते वाहन कोण चालवीत होतं हे निष्पन्न होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊन टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत!

Next Post

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

Related Posts

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
Next Post
सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us