Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

najarkaid by najarkaid
February 1, 2021
in जळगाव
0
पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन ची वार्षिक सभा जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली.ड्रग इन्स्पेक्टर माणिकराव साहेब यांच्या समवेत जिल्हा सचिव अनिलभाऊ झंवर ,शामभाऊ वाणी आदी प्रमुख उपस्थिती होती.जळगाव जिल्हा नवनियुक्त कार्यकारिणी व ड्रग इन्स्पेक्टर माणिकराव साहेब यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी माणिकराव साहेबांनी सर्व उपस्थित केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन केले.अनिल झंवर यांनी प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाचे आव्हाहन केले.

जिल्हाध्यक्षांच्या संमतीने यावेळी पाचोरा तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली ,राजेंद्र भोसले अध्यक्ष ,प्रवीण समदानी उपाध्यक्ष ,निशिकांत साळुंखे सचिव म्हणून फेरनिवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी संजय शिरुडे(नगरदेवळा),निलेश पाटील(पिंपळगाव). सहसचिव पदी जितेंद्र जैन ,नंदकिशोर प्रजापत ,संजय तेली(कुऱ्हाड).खजिनदार ज्ञानेश्वर पाटील(नाना).संघटन सचिव पदी लुकेश वसंत ,दीपक कासार(लोहारा),हिराराम देवासी. कार्यकारिणी सदशय म्हणून किरण कोठावदे(सातगाव),दिनेश परदेशी (वरखेडी),प्रवीण शेंडे ,सुभाष जैन(लोहारी),विमलेश धाडीवाल ,बाळू महाले ,शरद मराठे. झोन प्रमुख म्हणून योगेंद्र पाटील,प्रकाश चौधरी,एकनाथ सैंदाने ,यदनेश कासार ,प्रवीण चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. सूत्र संचालन प्रकाश चौधरी यांनी तर आभार निशिकांत साळुंखे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नावावर होणार; सोमवार पासून ईपीएस मोजणी प्रक्रियेस सुरुवात

Next Post

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us