Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडके बु.येथे गुरुवारी श्री साई बाबा पालखी सोहळा !

najarkaid by najarkaid
August 7, 2019
in सामाजिक
0
खडके बु.येथे गुरुवारी श्री साई बाबा पालखी सोहळा !
ADVERTISEMENT

Spread the love

खडके बु. – खडके बु व खेडगाव येथिल दरवर्षी सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा येथील श्री साईबाबा पालखी सोहळा सकाळी ८ते१२पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.तसेच श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे पूजन एरंडोल,पारोळा मतदार संघाचे माजी आमदार श्री चिमणराव पाटील सह नलीनीताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आणि श्री साईबाबांची काकड आरती ,जळगाव येथिल प्रतिष्ठित व्यापारी श्री अनिलशेठ अग्रवाल यांच्या शुभहस्ते होणार आहे.  तसेच पालखी सोहळ्याची मिरवणूक खडके बु व खेडगाव या गावातून निघणार आहे.त्यात कळसधारी महिला वर्ग व साईभक्त देखील मोठया संख्येने सहभागी होणार आहे.    या पालखी सोहळा प्रसंगी जि प चे मा जि उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर आमले व एरंडोल पं स मा जि उपसभापती श्री दिलीप रोकडे सर व एरंडोल शिवसेना ता प्रमुख वासुदेव पाटील ,साई मंदिराचे पुजारी श्री राजेंद्र पाटील व पत्रकार वाल्मिक पाटील ,अतुल पाटील व खडके बु भजनी मंडळ, कोळगाव भजनी मंडळ,व खेडगाव भजनी मंडळ, लमांजन भजनी मंडळ, या सह परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे.                  या पालखी सोहळा नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तरी खेडगाव व खडके बु सह। परिसरातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई मंदिर पुजारी व साईभक्त यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुडकू सपकाळे यांचेवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या हमाल संघटनेचे काम बंद आंदोलन !

Next Post

माजी मंत्री दशरथ भांडे यांचे जिल्ह्यात स्वागत!

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
माजी मंत्री दशरथ भांडे यांचे जिल्ह्यात स्वागत!

माजी मंत्री दशरथ भांडे यांचे जिल्ह्यात स्वागत!

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us