Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताई जिनिंग येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२४ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

najarkaid by najarkaid
January 19, 2021
in जळगाव
0
मुक्ताई जिनिंग येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२४ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी) – आज दि.१९ जानेवारी रोजी मुक्ताई जिनिंग येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२४ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाला विलाससिंह पाटील श्री राजपूत करणी सेना खान्देश विभाग कार्याध्यक्ष, श्री जीवनसिंह पवार, तालुकाध्यक्ष श्री राजपूत करणी सेना, श्री विकाससिंह राजपूत कार्याध्यक्ष श्री राजपूत करणी सेना, त्याचप्रमाणे प्राध्यापक श्री एस डी पाटील, उद्योजक कोमलसिंग राजपूत, प्राध्यापक बाविस्कर सर, श्री जे जे पाटील सर, व जेष्ठ नागरिक श्री प्रतापसिंह पाटील, श्री सी जे पाटील, सर आर सी पाटील भाऊसाहेब, जाधव सर, परिहार सर, ठाकोर सर, अमोल चव्हाण, अमोल राजपूत, राहुल राजपूत, श्री गोपालसिंह राजपूत, मनोज राजपूत, भागवत भाऊ राजपूत, मयूरसिंग राजपूत, माजी सभापती पंचायत समिती मुक्ताईनगर श्री रघुनाथ भाऊ पाटील, श्री समाधान पाटील व मुक्ताई जिनिंग चे सर्व सहकारी व राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह जी यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक श्री प्रतापसिंह पाटील, प्राध्यापक एस डी पाटील व उद्योजक श्री कोमलसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री विलाससिंह पाटील यांनी केले महाराणा प्रतापसिंहजी यांच्या इतिहासावर श्री प्राध्यापक एस डी पाटील व श्री जे जे पाटील सर यांनी आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक श्री प्रतापसिंह पाटील व श्री रघुनाथ पाटील माजी सभापती पंचायत समिती मुक्ताईनगर व कोरोनाला हरवणारे प्राध्यापक एस डी पाटील व उद्योजक श्री कोमलसिंग राजपूत यांचा राजपूत समाजातर्फे सत्कार करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सी जे पाटील सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवडणूक वाद पंचायत समिती माजी सभापतींना पराभव जिव्हारी

Next Post

कांताई नेत्रालयात १५ हजारावर शस्त्रक्रिया ; पाचवा वर्धापदिन उत्साहात साजरा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us