Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंतुर्ली येथे दोन गटा मधील वाद पोहचला पाचोरा पोलीसात एकमेकांन विरोधात तक्रार दाखल

najarkaid by najarkaid
January 17, 2021
in जळगाव
0
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली असली तरी निवडणुकीच्या वादातून आमदार किशोर पाटील यांचे मूळ गाव असणार्‍या अंतुर्लीत दोन गटांमध्ये राडा झाला असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पाचोरा पोलिसांनी सदर घटनेची सविस्तर माहिती जानुण घेत ११ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा तर ४ जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हयाची नोंद पाचोरा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अंतुर्ली बु” प्र. पा. ता. पाचोरा येथे दि. १५ रोजी मतदान सुरू असतांना मतदारांच्या चिठ्ठी वरुन दोन गटात शाब्दीक चकमक झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेत प्रकरण शांत केल होते. परंतु कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्याने मतदानाच्या दुसऱ्या दिवशी दि. १६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास परस्पर विरोधी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालुन सदरचे प्रकरण पाचोरा पोलिस स्टेशनला पोहचले. यात पंकज प्रकाश पाटील रा. अंतुर्ली बु” प्र. पा. यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन प्रकाश पाटील, अजय सुरेश‌ पाटील, प्रविण भगवान पाटील, सागर विठ्ठल पाटील, लक्ष्मण दशरथ पाटील, साहेबराव राजाराम पाटील, भुषण साहेबराव पाटील, भरत सुरेश पाटील, अक्षय रघुनाथ पाटील, भैय्या विक्रम पाटील, भैय्या धनराज पाटील सर्व रा. अंतुर्ली बु”, प्र. पा. यांनी फिर्यादीस व त्याचे मित्र नरेंद्र राजेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जीवेठार मारण्याची धमकी देत जिल्ह्यातील जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने या आरोपीं विरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे हे करीत आहे. तर अजय सुरेश पाटील यांचे फिर्यादीवरून गावातील रिक्षा स्टाॅप जवळ पृथ्वीराज आबा राजपुत, दिलीप देवसिंग राजपुत, जयपाल दिलीप राजपुत, शिवदास नामदेव राजपुत सर्व रा. अंतुर्ली बु” प्र. पा. यांनी मला लाठ्याकाठ्यांनी व चापटांनी मारहाण केल्राने त्यांचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये वेळीच उपचार मिळाल्याने फत्तेपूरच्या मुलीचा वाचला जीव

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us