Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये लसीकरणाची तयारी पूर्ण

najarkaid by najarkaid
January 15, 2021
in जळगाव
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये लसीकरणाची तयारी पूर्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगावात दाखल झालेल्या ‘कोविशील्ड’ या लसीचे डोस जिल्ह्यात ७ केंद्रावर दिले जाणार असून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर वैद्यकीय अधीक्षकांच्या क्र. ३०० या कक्षात त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी जागा मोकळी असल्याने तेथे नावनोंदणी, लसीकरण, निरीक्षण अशा त्रिस्तरीय रचनेतून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपणार आहे. प्रत्येकी ५ एमएलची लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या पूर्वसंध्येला वैद्यकीय कक्षातील जागेची स्वच्छता, कर्मचाऱ्यांची नेमणूक व पाहणी ह्या बाबी “शावैम” मध्ये पूर्ण झाल्या आहेत. शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रशासकीय अधिकारी डॉ.उत्तम तासखेडकर, आरएमओ डॉ. विलास जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, डॉ.विजय गायकवाड यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांकडून नियोजन जाणून घेतले.

लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते ५ असून दिवसभरात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना हि लस दिली जाणार आहे. शासकीय रुग्णालयात विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी ९ ते १ हि वेळ ओपीडीची असते. रुग्णांना उपचार घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सोयीचे व्हावे म्हणून सकाळीच गर्दी करू नये, टप्प्याटप्प्याने लसीकरणासाठी यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे सोमवारपासून राज्यव्यापी घेणार हा पवित्रा..

Next Post

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस होणार सुरवात

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
आरोग्य कर्मचारी मिलींद काळे यांनी घेतली कोरोनाची पहिली लस !

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस होणार सुरवात

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us