Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कळसुबाई शिखर सर करून दिव्यांनी साजरे केले नवीन वर्ष

दिव्यांगांचे नववर्ष कळसूबाई शिखरावर ; शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

najarkaid by najarkaid
January 6, 2021
in जळगाव
0
कळसुबाई शिखर सर करून दिव्यांनी साजरे केले नवीन वर्ष
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दिव्यांगांना एकत्र करून दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर घेऊन जाण्याचा उपक्रम शिवुर्जा प्रतिष्ठान मार्फत राबविला जातो शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून ते वर्षभर अशा सहा गडदुर्ग भटकंतीचे आयोजन करत असतात. कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून या शिखरावर जाण्याची आवड व स्वप्न प्रत्येक दिव्यांगांचे असते परंतु लागणारा वेळ सुरक्षितता व येणारा मोठा खर्च पाहता दिव्यांग कळसुबाई शिखरावर जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. या दिव्यांगाच्या ऊर्जा इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे गेल्या नऊ वर्षांपासून नियमित प्रेरणा देण्याचे कार्य सुरू आहे. या अनोख्या मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील रहिवाशी मनोज श्रावण तेली हे सहभागी झाले होते.

यापूर्वी आठ वेळेस कळसुबाई शिखरावर दिव्यांगांच्या ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील राबवलेल्या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील 102 दिव्यांनी सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले आहे यावर्षी देखील येथील डिसेंबर 2020 रोजी राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी एकत्र येत कळसुबाई शिखर सर केले. महाराष्ट्रातील सहभागी सर्व दिव्यांग कळसुबाई पायथ्याच्या जहांगीरदारवाडी या गावात विविध मार्गाने व साधनाने मच्छू खाडे या दिव्यांग व्यक्तीच्या घरी एकत्र आले. 31 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता कळसुबाई शिखर चढाईला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव व कळसुबाई माते की जय अशा घोषणा देत हे सर्व दिव्यांग श्री पुरुष एकमेकांना आधार देत रात्री सात वाजता पर्यंत कळसुबाई माथा गाठला. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वार्‍यात तंबूमध्ये मुक्काम ठोकून 1 जानेवारी रोजी कळसुबाई मातेचे दर्शन घेतले. यानंतर नवीन वर्षाच्या नवीन उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. सकाळी ठीक दहा वाजता शिखर करण्यात करण्यात सुरुवात करण्यात आली आणि अवघ्या तीन तासात दुपारी एक वाजता पायावरील जहांगीरवाडी गाव गाठले. या दिव्यांग शिखर ऊर्जा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल वीस जिल्ह्यातील सर्व प्रकारे दिव्या सहभागी झाले होते. सहभागी सर्व दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे कळसुबाई शिखर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Next Post

6 जानेवारी : मंत्रिमंडळ बैठकित झाले हे ‘सात’ निर्णय !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
6 जानेवारी : मंत्रिमंडळ बैठकित झाले हे ‘सात’ निर्णय !

6 जानेवारी : मंत्रिमंडळ बैठकित झाले हे 'सात' निर्णय !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us