Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्मचारी न्याय करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक- परमेश्वर माटे

najarkaid by najarkaid
January 3, 2021
in जळगाव
0
कर्मचारी न्याय करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक- परमेश्वर माटे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राज्य पातळीवर गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने कर्मचारी हा महत्वाचा घटक असून कर्मचारी न्याय हक्कासाठी संघटना मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांनी व्यक्त केले.

कास्ट्राईब दिनदर्शिका प्रकाशन, कोरोना योद्धांचा सत्कार या निमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी सुरवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर केंद्रीय सचिव आर. बी. रोझोदकर,प्रदीप जोगी, उदय पाटील, सुनील सूर्यवंशी, अनिल सुरडकर, बी.डी.बोदडे, विजय मेढे उपस्थित होते.

प्रास्ताविक महासंघ जिल्हा अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार जि प संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आर. टी. सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमास आरोग्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पालवे, शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष संदीप केदारे, रविकिरण बिऱ्हाडे, जितेंद्र जावळे, प्रताप बोदडे, सुमित्र अहिरे, हर्षदशाह रामकृष्ण अडकमोल, संजय ठाकूर, कैलास तायडे, योगेश नन्नवरे इ. मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य- ॲड.अनुराधा वाणी

Next Post

महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us