Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे तर सुडाचं राजकारण – आ.गिरीश महाजन

najarkaid live by najarkaid live
December 18, 2020
in राजकारण
0
हे तर सुडाचं राजकारण – आ.गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)– जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशन येथे अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असुन आम्हाला अडकविण्यासाठी, बदनाम करण्यासाठीचा हा खटाटोप आहे.या पडद्यामागचा हिरो वेगळाच असून सुडाचं राजकारण होतांना दिसत असल्याचा आरोप माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज दि.18 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बोलतांना आ. महाजन म्हणाले की, ऐनकेन प्रकारे मला आणि माझ्या सहकार्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी मुंबईतून गृहखात्याकडून दबाव असल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

तीन वर्षानंतर तक्रार…

मविप्र संस्थेच्या वादावरून अ‍ॅड. विजय पाटील यांनी पुण्यात घडलेल्या घटनेची जळगाव जिल्ह्यातील निंभोरा येथे तीन वर्षानंतर तक्रार दिली हा प्रकार हास्यास्पद आहे. माझ्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा सगळा बनावट प्रकार असुन ही तक्रार रद्द (स्क्वॅश) करण्यासाठी मी मे.उच्च न्यायालयात अपील केले आहे. दि. ७ जानेवारीपर्यंत यात कुठलीही कारवाई करू नये असे न्यायालयाने आदेश दिले असून चौकशी करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मविप्र संस्था ही मराठा समाजाची संस्था आहे. या संस्थेत मी सभासदही होऊ शकत नाही. माझा या संस्थेशी कुठलाही संबंध नाही. बनावट घटना तयार करून तीन वर्षानंतर तक्रार दाखल करणे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली आहे.

याउलट अ‍ॅड. विजय पाटील हे स्वत: मविप्र संस्थेच्या वादातून जेलमध्ये होते.तर 307 सात सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार देखील होते. माझा सहकारी रामेश्वर नाईक याच्यावर आजपर्यंत साधी एन.सी सुद्धा दाखल नाही असे असतांना कुठेतरी आम्हाला अडकविण्यासाठी, बदनाम करण्यासाठी लक्ष केलं जातं आहे.परंतु आम्ही अशा खोट्या गुन्ह्यांना भीक घालणार नाही.

खोटं करणार नाही पण…जशास तसे उत्तर देऊ

सत्ताधारी पक्षात आहे म्हणून कुणी आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. आमची बदनामी करणार्‍यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ, याला त्याला पुढे करुन आम्ही काहीही खोटेनाटे करणार नाही.परंतु जे करू ते खरेच करू… आमच्याकडे खूप काही आहे असं म्हणत आ. महाजन यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारपासून नॉन कोविड रुग्णांवर होणार उपचार

Next Post

नशिराबाद ते घाणखेड राज्य मार्ग २७० वरील कामांची पाहणी करुन चौकशी करण्याची युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांची मागणी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
नशिराबाद ते घाणखेड राज्य मार्ग २७० वरील कामांची पाहणी करुन चौकशी करण्याची युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांची मागणी

नशिराबाद ते घाणखेड राज्य मार्ग २७० वरील कामांची पाहणी करुन चौकशी करण्याची युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांची मागणी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us