Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामाजिक न्याय भवनात जागतिक दिव्यांग दिन साजरा

najarkaid by najarkaid
December 8, 2020
in जळगाव
0
सामाजिक न्याय भवनात जागतिक दिव्यांग दिन साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 8 (जिमाका) – जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगांव येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्र, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांग व्यक्तींना सहायक साहित्य वाटप करणे व उल्लेखनीय/विशेष कार्य करणा-या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मानाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री. के. एच. ठोंबरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव ॲड. दिलीप बोरसे, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन, जळगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात “ स्वयंदीप ” संस्थेच्या संस्थापिका मिनाक्षीताई निकम यांनी दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी व त्यावर दिव्यांगानी केलेली मात याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. दिव्यांगाना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तसेच इतर कायदेशीर सल्ला हवा असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत श्री. के. एच. ठोंबरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांनी केले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य प्रशासनाकडून करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच साहित्यांची पाहणी केली.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजय परदेशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन तसेच जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्राचे केंद्रप्रमुख गणेशकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत बंदला समर्थन देत मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले काम !

Next Post

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी होणाऱ्या भारत बंदला रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी होणाऱ्या भारत बंदला रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us