Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथे शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत आदर्श पाणलोट आराखडा प्रशिक्षण वर्ग संपन्न

najarkaid by najarkaid
December 8, 2020
in जळगाव
0
चाळीसगाव येथे शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत आदर्श पाणलोट आराखडा प्रशिक्षण वर्ग संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव-( प्रतिनिधी) शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियानच्या अंतर्गत सहज जलबोध अभियान च्या माध्यमातून रविवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे अंत्योदय जनसेवा कार्यालय, चाळीसगाव येथें आदर्श पाणलोट आराखडा प्रशिक्षण वर्गात जल आराखडे तयार करण्या संदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते . त्यात तालुक्यात निवडण्यात आलेल्या एकूण २६ गावांतील पाणी समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. उपस्थित सर्व पाणी समिती सदस्यांना सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे ( पुणे ) यांनी ऑनलाइन झूम मीटिंग च्या माध्यमातून मार्गदर्शन केलें तसेच आतापर्यंत सदर गावांमध्ये झालेल्या कामांचा देखील आढावा घेतला.
या कार्यशाळेत गुणवंत सोनवणे संगणक अभियंता पुणे हे देखील ऑनलाइन उपस्थित होते. तालुक्याचे आमदार व शिवनेरी फाउंडेशनचे मार्गदर्शक मंगेशदादा चव्हाण यांनी झूम मीटिंग च्या माध्यमातून पाणी समितीच्या सदस्यांशी संवाद साधुन येणाऱ्या दिवसात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जल समृद्ध आणि पर्यावरण समृद्ध गावे उभे राहावेत या साठी सुरू झालेल्या भूजल अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि आपआपली गावे जलसाक्षर करूया आणि यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत आपण लोकप्रतिनिधी या नात्याने करणार आहोत असें आश्वस्त केले आणि येणाऱ्या काही दिवसांत २६ गावांचे जल आराखडे तयार झाले की पुढच्या टप्प्यात तालुक्यातील इतर एकूण १०० गावांचे जल आराखडे आपण तयार करणार आहोत आणि संपूर्ण तालुक्यात ही जल चळवळ आणखी तीव्र अन मोठी करणार आहोत असे मत सहज जलबोधकार उपेन्द्र धोंडे आणि संगणक अभियंता गुणवंत सोनवणे यांनी मांडले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत

Next Post

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल आज पासून सुरु

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us