Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एन.जे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर दुध संघाचा खुलासा

najarkaid by najarkaid
December 7, 2020
in जळगाव
0
एन.जे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर दुध संघाचा खुलासा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – एन.जे. पाटील, दिनांक ७ डिसेंबर, २०२० रोजी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दयांवर दुध संघाने  खुलासा केला असून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की,श्री. एन.जे. पाटील यांना संघाने दिनांक १८/१२/१९९९ रोजी संघाच्या सेवेतून बडतर्फ केलेले आहेत. त्याबाबत त्यांनी कामावर घेण्याबाबत विविध न्यायालयात दावे दाखल केले होते. तथापी त्या संदर्भातील सर्व निकाल एन.जे. पाटील यांच्या विरोधात लागलेले असून संघाने त्यांच्या विरुध्द केलेल्या कारवाईस उचीत व योग्य ठरविण्यात आलेले आहे. केवळ सूडबुध्दीने श्री. एन.जे. पाटील संघ व्यवस्थापना विरुध्द खोटे आरोप करीत असतात. श्री. एन.जे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले मुद्दे, म्हणणे चुकीचे, खोटे, दिशाभूल करणारे, तथ्यहीन आहेत. सबब ते नाकारण्यात येत आहेत.
माहे ऑगष्ट २०१५ पासून मा. सौ. मंदाकिनी एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली संघाची भरीव प्रगती झालेली आहे. संघात १९९५ ते २०१५ या कालावधीत एन.डी.डी.बी. चे व्यवस्थापन कार्यरत होते. तदनंतरच्या काळात अर्थात ऑगष्ट २०१५ नंतर एन.डी.डी.बी. च्या कार्यकाळापेक्षा जास्त दूध संकलन दूध संघात झालेले आहे. तसेच निर्वाचित संचालक मंडळाने दुधाचे दर सन २०१५ वर्षाच्या तुलनेत दूध उत्पादकांना जास्त अदा केलेले आहेत. संघाची प्रक्रिया क्षमता ३ लाख लीटर्स प्रती दिन वरुन ५ लाख लीटर्स प्रती पर्यंत केलेली आहे. तसेच पॅकींग क्षमता सुध्दा १.५० लाख लीटर्स वरुन ३.०० लाख लीटर्स प्रती दिन पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. दुग्धजन्य पदार्थ अर्थात श्रीखंड, दही, पनिर इ . साठी नविन इमारत उभारण्यात आलेली आहे. वरील प्रकल्प एन.डी.डी.बी. ने टर्न की, बेसीसवर पूर्ण केलेले आहेत. या सर्व प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (आर.के.व्ही.वाय.) मार्च २०१९ पर्यंत सुमारे रु. २०/- कोटी अनूदान व संघाने रु. २३.०० कोटी कर्ज एन.डी.डी.बी. कडून दिर्घकालीन मुदतीचे कर्ज घेतलेले आहे. संघाकडे मार्च २०१९ मधे एन.डी.डी.बी. कडून लोणी व दूध भुकटीसाठी लागणारे रु. ३७.०० कोटी खेळते भांडवल घेतलेले आहे त्यापोटी संघाकडे त्यापेक्षा जास्त किंमतीचे लोणी व दूध भुकटी साठा उपलब्ध होता. संघ सन २०१५ पासून दरवर्षी सतत नफा कमवित आहे.
एन.जे. पाटील यांनी रक्कम रु. ११७/- कोटी बद्दल केलेले विधानामधे काहीही तथ्य नाही. संघाने लेखापरिक्षणासाठी लागणारे दस्तऐवज/रेकॉर्ड जाळलेले नाही. रेकॉर्ड नष्ट करणेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच कारवाई करण्यात येते.
एन.जे.पाटील यांना संघाच्या सेवेतून बडतर्फ केल्यानंतर संघाची प्रगती होत असतांनाही वेळोवेळी संघाबद्दल चुकीची, दिशाभूल करणारी विधाने करीत असतात. तसेच संघ व्यवस्थापनाबद्दल बदनामीकारक टिपणी करीत असतात. श्री. एन.जे. पाटील यांनी संघाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुध्द मानहानी नुकसानीचा रु. १/- कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा फौजदारी दावा करण्यात येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चेअरमन सौ. मंदाताई खडसे यांच्या कार्यकाळात दूध संघाचे रेकॉर्ड जाळून टाकले – एन. जे. पाटील

Next Post

जिल्हा परिषद शाळेतून अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार होणार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जिल्हा परिषद शाळेतून अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार होणार

जिल्हा परिषद शाळेतून अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार होणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us