Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन विहीर नोदणीसह बोड अळीचे पंचनामे तात्काळ करण्याची जिल्हाधिकारी यांना रयत सेनेची निवेदनाद्वारे मागणी

najarkaid by najarkaid
December 3, 2020
in जळगाव
0
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन विहीर नोदणीसह बोड अळीचे पंचनामे तात्काळ करण्याची जिल्हाधिकारी यांना रयत सेनेची निवेदनाद्वारे मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव ( किशोर शेवरे)राज्य सरकार च्या वतीने मुख्यमंत्री सौर पंप योजना शेतकऱ्यांसाठी राज्यभर राबवली जात आहे. मात्र तहसील स्तरावरील तलाठी ऑनलाईन सातबाऱ्यावर विहीर नोंदणी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. म्हणून आपल्या स्तरावरून तालुकास्तरीय तहसीलदार यांना सूचना करून तात्काळ शेतकर्‍यांच्या सातबाऱ्यावर ऑनलाइन विहीर नोंदणी करण्यात यावी. तसेच बोंड आळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी.यासाठी जिल्हाधिकारी यांना रयत सेनेच्या वतीने दि २ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शेती पंपाला दिवसा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाऊन पाणी भरावे लागते त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतू शकते .तलाठ्यानी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ऑनलाईन विहीर नोंदणी केल्यास सौर ऊर्जा पंपाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांना विजेची गरज भासणार नाही . आणि दिवसा शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यास मदत होईल .रात्री बेरात्री शेतात जाण्याची गरज भासणार नाही.म्हणून तलाठ्याना शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ऑनलाईन विहीर नोंदणी करण्यास तात्काळ सूचना कराव्यात .
तसेच यावर्षी प्रजन्यमान जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यां चा कापूस खराब होऊन बोंड आळी चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील तहसीलदार यांना सूचना करून बोंड अळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे.असे न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर रयत सेनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जिल्हाधिकारी यांची जबाबदारी राहणार असल्याचे रयत सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि २ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,शेतकरी सेनेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील,एरंडोल तालुका अध्यक्ष संजय शिंदे ,जळगाव महानगराध्यक्ष योगेश कदम,मा जि प सदस्य बाबुलाल चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, आनंदा मराठे , सुरेश पवार ,मनीष राजे यांच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून अमरिशभाई पटेल विजयी

Next Post

व्याख्याने, मेळावे, मुलाखती, संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
दिवाळी उत्सव; नागरिकांसह फटाके विक्रेत्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक

व्याख्याने, मेळावे, मुलाखती, संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us