पाचोरा- येथिल रोहित रमेश ब्राम्हणे एल एल बी अंतिम वर्ष 76% विशेष प्राविण्य मिळवत पदवी आणि कामगार कायदा पदविका 92% मिळवुन उत्तीर्ण झाले ते का.क रमेश ब्राम्हणे (RD बाबा)यांचे चिरंजीव आहेत आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता म्हणुन ओळख असल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे यात मुंबई उच्च न्यायालय चे सुप्रसिद्ध वकिल योगेश मोरे व पाचोरा येथिल अँड अनिल पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.