Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक संगणक सुरक्षा दिवसानिमित्त तज्ज्ञांचा ऑनलाईन संवाद

रविवार 29 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन आयोजन ; ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे  संगणक, लॅपटॉप, मोबाईल सुरक्षेविषयी मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
November 28, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  (दि. 28) जागतिक संगणक सुरक्षा दिवसानिमित्त रविवार 29 नोव्हेबर रोजी सकाळी 11 वाजता तज्ज्ञांच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे होत आहे.

आज संगणक, लॅपटॉप, मोबाईल सारख्या नवतंत्रज्ञानाच्या साधनाद्वारे बहुतांश व्यवहार होत आहे. शासन, प्रशासन, संस्था आणि वैयक्तिकरित्या या साधनांचा वापर वाढला आहे.  नव्हे त्यावर अवलंबित्वच जणू सर्वांनी स्विकारलेले आहे, अशा वेळेस या साधनांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वांना निर्माण होतो. या प्रश्नांवर मार्गदर्शन करणारा संवाद कार्यक्रम ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग उत्तर महाराष्ट्र सेवाकेंद्र, जळगावने केलेले आहे.

या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात संगणक, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासक  दिपक वडनेरे इंदू कॉम्प्युटर, समाधान पाटील  कबचौउमवितील संगणक तज्ज्ञ, योगेश निकम मोबाईल तज्ज्ञ आणि डॉ. सोमनाथ वडनेरे सोशल मीडिया तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान सदरहू कार्यक्रम युट्यूबवर ऑनलाईन प्रसारित केला जाणार आहे. त्यासाठी  https://www.youtube.com/c/bkjalgaonsubzone ही लिंक असणार आहे. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवून तज्ज्ञांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी 9850693705 या मोबाईल क्रमांकावर झुम लिंक व पासवर्डसाठी एसएमएस अथवा व्हॉटसअॅप मॅसेज करावा असे आवाहन ब्रह्माकुमारीज् मीडिया समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे हे करतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ?

Next Post

रोहित रमेश ब्राम्हणे एलएलबी अंतिम वर्षात 76 टक्के मिळवत उत्तीर्ण

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
रोहित रमेश ब्राम्हणे एलएलबी अंतिम वर्षात 76 टक्के मिळवत उत्तीर्ण

रोहित रमेश ब्राम्हणे एलएलबी अंतिम वर्षात 76 टक्के मिळवत उत्तीर्ण

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us