जळगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे व्हा. चेअरमन वीरेंद्रदादा भोईटे यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक नजरकैदने विशेषांक प्रकाशित केला होता. या विशेषांकाचे वीरेंद्रदादा भोईटे व डॉ.धनश्री भोईटे यांनी अवलोकन केले. यावेळी श्री. भोईटे यांनी दैनिक नजरकैद वृत्तपत्राचे तोंड भरून कौतुक केले.दैनिक नजरकैदने जनसामांन्याचे हक्काचे मुखपत्र म्हणून ओळख निर्माण केली आहे तर डिजिटल युगा सोबत धावतांना दैनिक नजरकैद ने najarkaid.com यां ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून ताज्या बातम्या जलदगतीने पोहचविण्यात यशस्वी ठरले आहे असे सांगून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.