Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासी वस्तीवर संविधान दिनाचा जागर

najarkaid by najarkaid
November 27, 2020
in जळगाव
0
आदिवासी वस्तीवर संविधान दिनाचा जागर
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल –  दिनांक २६ येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत गालापुर अंतर्गत भारतीय संविधान दिनानिमित्त आदिवासी वस्तीवर संविधानाचा जागर कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव तथा मराठा सेवा संघ प्रणित शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी त्यांच्या लेखाचे वाचन करून आणि घरोघरी संविधानाचे व पालकांना पटवून देत साजरा केला. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने देखील आज राज्यभर कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. संविधाना देशाचा आत्मा असून देशाला महासत्ता बनवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी सर्वांनी सर्वांना समजून घेणे तसेच समता स्वातंत्र्य न्याय बंधुता याचे महत्व सांगितले. याप्रसंगी तेजस प्रकल्प एरंडोल तालुक्याच्या टॅग कॉर्डिनेटर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक गालापुर शाळेच्या आदर्श शिक्षिका जयश्री पाटील यांनी संविधानामुळे महिलांना मिळालेले हक्क व अधिकार याविषयी प्रबोधन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र कोळी अनिल पाटील शेख शरीफ साहेबराव महाजन आदिवासी वस्तीवरील सुरेश भिल सुनील भिल सुभाष भिल आदींनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर या ठिकाणी उद्देशिकेचे वाचन करण्यात आहे. को रोणा पार्श्वभूमीवर नियम पाळून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शिवनेर भील उपस्थित होते. घरोघरी जाऊन पालकांना संविधान दिनाचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझ रकर यांनी पटवून दिले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्लेग ते कोरोना आणि क्रांतिकारी विचारांचे महात्मा फुले

Next Post

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार - महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us