Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओबीसींच्या प्रश्नांसाठी पाचोरा येथे तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन

najarkaid by najarkaid
November 27, 2020
in जळगाव
0
ओबीसींच्या प्रश्नांसाठी पाचोरा येथे तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : राज्यातील ओबोसींच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे यासाठी पाचोरा येथे महात्मा फुले समता परिषदेने विविध ओबीसी समाजाच्या माध्यमातून तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथे विविध ओबीसी समाजाच्या संघटना, समाज अध्यक्ष व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते,समता सैनिक मोठया प्रमाणावर उपस्थित राहून दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण, पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. पायी चालत
तहसीदार पाचोरा यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संतोष परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन खलीलदादा देशमुख यांनी केले. याप्रसंगी मा आ दिलीपभाऊ वाघ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम मालकर, अझहर खान यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कन्हैय्या देवरे यांनी व्यक्त केले. निवेदनात खलील मागण्या करण्यात आल्या.
१) मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. परंतु ते आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता काम नये.
२) ओबीसी संवर्गातील समाजाची जनगणना करण्यात यावी.
३) शैक्षणिक क्षेत्रात संवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण 100% सवलती लागू करण्यात यावी
४) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचे उत्पन्न मर्यादा वाढवावी.
५) मुलींची पहिली शाळा भरलेली भिडे वाडा पुणे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे.
या प्रसंगी महाजन मा आ दिलीपभाऊ वाघ, शालिग्राम मालकर, मा नगराध्यक्ष बापू सोनार, मा नगरसेवक श्रीराम महाले, निरीक्षक दिनेश पाटील, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष ऍड वैशाली महाजन, आरती शिंपी, प्रेरणा महाजन, नगरसेवक वासुदेव महाजन, दत्ता जडे, अशोक मोरे, मा नगरसेवक साहेबराव महाजन, आयुब बागवान, भोला आप्पा चौधरी, नाना देवरे, समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष परदेशी, कार्याध्यक्ष चिंधु मोकळं, राजेंद्र रंगराव महाजन, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय महाले, युवक जिल्हाध्यक्ष गौरव महाजन, माळी समाज अध्यक्ष संतोष महाजन, तेली समाज अध्यक्ष नारायण चौधरी, मुस्लिम समाज अध्यक्ष अझहर खान, राष्ट्रवादी प्रवक्ता खलील दादा देशमुख, अशोक बळीराम महाजन, ज्ञानेश्वर महाजन, सुदेर्शन महाजन, युवराज महाजन, शरद गीते, सुनील महाजन, प्रमोद महाजन, बबलू महाजन, असिफ खान, मयूर महाजन, डांभुर्णी चे उपसरपंच शांतीलाल परदेशी, ईश्वर परदेशी, भगवान परदेशी, जोतिश परदेशी, प्रदीप परदेशी, ज्ञानेश्वर परदेशी, मोतीलाल परदेशी, बशीर खान, हारून बागवान, शुभम महाजन, नथु महाजन, किरण जाधव, परशुराम नाईक, रवींद्र भावसार यांचे सह ओबीसी समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा महसुल ची उल्लेखनीय कामगिरी अवैध वाळू वाहतूकीचे तिन वाहने जप्त

Next Post

प्लेग ते कोरोना आणि क्रांतिकारी विचारांचे महात्मा फुले

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
प्लेग ते कोरोना आणि क्रांतिकारी विचारांचे महात्मा फुले

प्लेग ते कोरोना आणि क्रांतिकारी विचारांचे महात्मा फुले

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us