Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात भाजपाचे रस्त्यांवरील  खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन !

najarkaid by najarkaid
August 3, 2019
in जळगाव
0
पाचोर्‍यात भाजपाचे रस्त्यांवरील  खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील शहर अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः दुर्दशा झालेली असून जागोजागी रस्त्यावर रस्त्यावर साचलेले डबके व खड्डे याकडे नगर परिषदेचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून नगरपालिका व जनतेचे लक्ष वेधून घेतले .कृष्णापुरी ते पाचोरा नगरपालिका कार्यालय पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी शेकडो खड्डे पडलेले असल्याने त्या रस्त्यांवर वृक्षारोपण करून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला .

पाचोरा शहरात अचानक घडलेल्या या निदर्शन व आंदोलनामुळे जनता आश्चर्यचकित झाली व रस्त्याच्या दुरावस्थेला त्रासलेल्या लोकांनी भारतीय जनता पार्टी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. वृक्षारोपण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे युवानेते अमोल शिंदे व भाजपा शहर अध्यक्ष नंदूबापू सोमवंशी यांनी पाचोरा नगर परिषदेला निवेदन दिले. कॉलनी भागातील रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्यांच्या बाबतीत नगरपालिका कडे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने याबाबत सुधारणा करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. शहरातील रस्त्यांवर भुयारी गटारीच्या कामानिमित्ताने खोदकाम झाल्याने संपूर्ण रस्ते पूर्णतः मोडकळीस आलेले आहेत. तसेच गटारीसाठी केलेले खोदकाम व्यवस्थित न बुजविल्यामुळे सध्याच्या पावसाळी परिस्थितीत ठीकठिकाणी डबके साचले आहेत. शहरात सर्वत्र रस्त्यांवर उंच-सखल भाग तयार झाले असून रहदारी साठी खूप अडचणी येत आहेत. रस्त्याच्या या दूरदर्शनमुळे शाळकरी मुले व वृद्ध, अपंग व्यक्तींना रस्त्याने चालणे पूर्णतः अवघड झाले आहे. याबाबत तातडीने पावले उचलून रस्त्यांची डागडुजी करणे क्रमप्राप्त असताना सुद्धा नपा प्रशासन दुर्लक्ष करीत होते.  शहरातून जाणारा शिवाजी चौक ते कृष्णापुरी या जामनेर रोड ची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावर जागोजागी शेकडो खड्डे आणि डबके तयार झाले आहेत.तसेच पाचोरा शहरातून जाणाऱ्या भडगाव रोडच्या दुतर्फा असलेले विद्युत खांब रहदारीसाठी खूप मोठी समस्या बनले आहेत. पाचोरा नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे व सत्ताधारी मंडळींच्या नेतेगिरीत असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे नगरपालिकेने केवळ सुधारणेच्या नावाखाली भुयारी मार्ग ते कॉलेज चौक पर्यंत रस्ता दुभाजक टाकले आहेत. या रस्तादुभाजका मुळे दुतर्फा वाहतूक सुरू झालेली असली तरी रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब व खांबांना ताण देणाऱ्या तारा ह्या अत्यंत धोकेदायक ठरत आहेत. सदर विजेचे खांब त्वरित काढून टाकून त्यांची रस्तादुभाजकाता व्यवस्था लावणे लावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.शहरातील सर्व रस्ते दुरुस्ती व भडगाव रोडवरील विजेचे खांब हलवणेबाबत आपण त्वरित दखल घेऊन व जनतेला न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या आंदोलनास यांची होती उपस्थिती… 
सुभाष पाटील (भाजपा ता. अध्यक्ष), बापुसो सतिष शिंदे ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ) मधुकर काटे (जि.प.सदस्य ),बन्सीलाल पाटील ( सभापती पंचायत समिती पाचोरा ),प्रदीप पाटील (ता . सरचिटणीस ),गोविंद शेलार (जि.उपाध्यक्ष युवा ), अस्मिता पाटील (जि . उपाध्यक्ष ), विष्णू आहिरे (नगरसेवक) ,रफिक बागवान (नगरसेवक) ,लतीफ खान ,रेखा पाटील (जि. उपाध्यक्ष महिला आघाडी ),साधना देशमुख (ता.अध्यक्ष महिला आघाडी ) ,अर्चना पाटील (शहर अध्यक्ष महिला आघाडी ), देवराम लोणारे (मा . नगरसेवक ) व
शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात युवा स्वाभिमानी पार्टीच नेतृत्व स्विकरणार – प्रतिक सपकाळे

Next Post

क्षत्रिय माळी समाज पंच मंडळातर्फे संत सावता महाराज पुण्यतिथी साजरी !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us