Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पद्मालय देवस्थान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस बंद राहणार

त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर मंदीर व्यवस्थापनाचा निर्णय

najarkaid by najarkaid
November 23, 2020
in जळगाव
0
पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी होणार खुले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (दि.23) प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला. दि. 29, 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये सालाबाद प्रमाणे होणारी त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा उत्सव बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारा यात्रोत्सव यंदा होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासकिय नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर व्यवस्थापनाने कळविले आहे.

पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. श्री गणेशजींची पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला संपुर्ण खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठा यात्रा उत्सव होतो. यामध्ये ग्रामीण भागासह शहरांतूनही भाविक भक्त येतात. यात्रा उत्सवामुळे कटलरी, खाद्यपदार्थाची हॉटेल्स, रसवंती, खेळणींची दुकानेही थाटली जातात. कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेसह तीन दिवस देवस्थान दर्शनासाठीसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान या तिघंही दिवशी मंदीर परिसरात खाद्यपदार्थासाठी हॉटेल, कटलरी, दुकान, रसवंती, फेरीवाले कुणालाही व्यवसायालासुद्धा बंदी ठेवण्यात आले आहे. भाविक भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नसून तीन दिवस मंदीर बंद राहणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रा व मंदीर बंदचा निर्णय घेण्यात आला असून भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार वीस रुपये दराने एक किलो साखर

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत ; तीनशे साठ रुपयात चोवीस हजार रुपयांचे विमा संरक्षण

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत ; तीनशे साठ रुपयात चोवीस हजार रुपयांचे विमा संरक्षण

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us