Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

najarkaid by najarkaid
November 19, 2020
in जळगाव
0
‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि.19:-   वडोदा वनक्षेत्रा कडील नियतक्षेत्र राहुरा कं.नं. 565 मध्ये अज्ञात इसमाने रात्रीअपरात्री राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केली होती. सदर घटणे बाबत वनरक्षक राजुरा यांचे कडील प्र.गु.रि. 04 /2020 दिनांक 6 नोव्हेंबर,2020 जारी करुन भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 26 (1) अ.ङ फ. ह. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर वनगुन्हयाचा अधिक तपास केला असता गुन्हयातील फरार आरोपी  सुभाष भावसिंग पावरा उ.व. 37  व  नानभाउ राजमला पावरा उ.व. 36 दोघे राहणार  धुळे ( पावरी वाडा) सध्या  मुक्ताईनगर जि. जळगाव यांना चौकशी साठी ताब्यात घेवून अटक करण्यात आली.

            दिनांक 18 नोव्हेंबर,2020 रोजी श्री. विवेक वि. होशिंग उपवनसंरक्षक प्रा. जळगाव श्री. राजेंद्र ग.राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव तसेच श्री आशुतोष रा. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा (अति. कार्यभार) यांनी घटणास्थळी भेट देवुन झालेल्या अवैध वृक्ष तोडीची जागेवर जावुन पाहणी केली असता वरील प्रमाणे दोघे आरोपी यांना ताब्यात घेतले सदर आरोपी वनक्षेत्र वडोदा अतर्गत वनकस्टडी येथे चौकशी कामी घेण्यात आले त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्यांना दिनांक 19 नोव्हेंबर,2020 रोजी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांचे न्यायालयात हजर करण्यात आले.

सदरची कार्यवाही श्री. दिगंगर वा. पगार, वनसंरक्षक प्रा. धुळे श्री. विवेक वि. होशिंग उपवनसरंरक्षक प्रा. जळगाव श्री. उमेश वावरे विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे, श्री राजेंद्र ग. राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित  जळगाव श्री आशुतोष र. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा ( अति. कार्यभार), श्रीमती भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा, श्री. डीगंबर गो.पाचपांडे वनपाल चारठाणा, श्री विजय सु. अहीरे वनरक्षक राजुरा, श्री. डी. एस. पवार वनरक्षक वायला यांच्या मदतीने ही कार्यवही करण्यात आली. सदर वनगुन्हया प्रकरणी पुढील तपास श्रीमती भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा करीत आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजन

Next Post

राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा !

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा !

राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा !

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us