Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जमीन खरेदीची चौकशी करण्याचे राज्यपालांचे लोकायुक्तांना निर्देश

मुलुंड येथील 5 हजार खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी जामीन खरेदी प्रकरण ; - भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांची माहिती

najarkaid by najarkaid
November 13, 2020
in राजकारण
0
जमीन खरेदीची चौकशी करण्याचे राज्यपालांचे लोकायुक्तांना निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, – मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्यासाठी 3 हजार कोटी किंमतीची जमीन  खरेदी करण्याच्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या निर्णयाची लोकायुक्तांनी चौकशी करावी असे निर्देश राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी दिले असल्याची माहिती भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी शुक्रवारी दिली.या बाबत सोमैय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती.

माननीय राज्यपालानी ही तक्रार/याचिका लोकायुक्तांकडे पाठविली आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश माननीय राज्यपाल यांनी दिले आहे.या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा डॉ. सोमैय्या यांचा आरोप आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सर्व भाजपा तालुकाध्यक्षांनी एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Next Post

भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील….भाजपा नेत्यांन केलं ट्विट

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील….भाजपा नेत्यांन केलं ट्विट

भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील....भाजपा नेत्यांन केलं ट्विट

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us