Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोरखेडा हत्याकांडासारख्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार – आदिवासी विकास मंत्री ॲड पाडवी

najarkaid by najarkaid
November 6, 2020
in जळगाव
0
बोरखेडा हत्याकांडासारख्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार – आदिवासी विकास मंत्री ॲड पाडवी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 6 – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे मागील महिन्यात एकाच कुटुंबातील चौघा निरपराध बालकांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडासारख्या घटनांच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड के. सी. पाडवी यांनी दिली.

मागील महिन्यात बोरखेडा येथे चार बालकांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात मृत्यू पावलेल्या बालकांच्या कुटूबियांची मंत्री ॲड पाडवी यांनी आज भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री ॲड पाडवी म्हणाले की, ही घटना अतिशय निंदनीय असून अशा प्रवृत्तीचा निषेध करतो. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य कशासाठी केले याचा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. यावेळी त्यांनी आदिवासी वसतिगृहात या हत्याकांडातील पीडित कुटुंबातील रुमलीबाई बारेला आणि मुलगा संजय बारेला यांच्याशी संवाद साधला. आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एकाच वेळी चौघा बालकांची कुर्‍हाडीने निर्घृण हत्या करणे ही कोणती प्रवृत्ती आहे? हे कृत्य आरोपीने दारूच्या नशेत केले की त्याच्या मनात आणखी काही भावना होत्या याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निश्चित ; एकनाथ खडसे विधानपरिषदेत राष्ट्रवादी कोट्यातून जाणार !

Next Post

कुऱ्हा काकोडसह परिसरातील शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us