Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोव्हेंबर महिन्याच्या मासिक शिबीर दौऱ्यात बदल

najarkaid by najarkaid
November 6, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

      जळगाव, दि.6:-   जळगाव जिल्हयातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत तालुकानिहाय वर्षभर मासिक दौरा आयोजित करण्यात येत असतो. माहे नोव्हेंबर 2020 च्या  मासिक शिबीर दौऱ्यात बदल करण्यात आला असून तालुका निहाय बदल खालील प्रमाणे

              अमळनेर – पहिला सोमवार व चौथा मंगळवार, जामनेर– दुसरा गुरुवार, पाचोरा – पहिला बुधवार  भुसावळ – पहिला गुरुवार व चौथा गुरुवार, धरणगाव – चौथा शुक्रवार, चाळीसगाव दुसरा सोमवार व चौथा सोमवार, सावदा पहिला शुक्रवार, चोपडा तिसरा मंगळवार, रावेर दुसरा मंगळवार, बोदवड – तिसरा बुधवार, भडगाव चौथा बुधवार, पारोळा – दुसरा बुधवार, मुक्ताईनगर पहिला मंगळवार,

        सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल अन्यथा रद्द समजण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील वनदाव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

Next Post

चला आपण संकल्प करुया प्रदूषण मुक्त दीपावलीचा, ध्यास घेऊया कोविड मुक्त महाराष्ट्राचा…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी शासनाने काढले मार्गदर्शक सूचनांचं परिपत्रक

चला आपण संकल्प करुया प्रदूषण मुक्त दीपावलीचा, ध्यास घेऊया कोविड मुक्त महाराष्ट्राचा...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us