Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकारच नाही – खा. नारायण राणे यांची टीका

najarkaid by najarkaid
October 26, 2020
in राजकारण
0
सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला  हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकारच नाही –  खा. नारायण राणे यांची टीका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविजयी मेळावा कार्यक्रमातील भाषण हे निराशाजनक आणि मुख्यमंत्रीपदाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे होते होते. सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केली .

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते या वेळी माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत जे – जे मुख्यमंत्री पाहिले त्यांनी स्वत:च्या भाषाशैलीने, कार्याने, कामाने स्वत:ची प्रतिष्ठा राखली. मात्र याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद ठरले.  ठाकरे हे वर्षभरापासून राज्याचा कारभार सांभाळत आहेत. मात्र, वर्षभरानंतरही भाषणात काय बोलावे यांचे त्यांना भान नाही. शेतकरी, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था या सर्व प्रश्नांना बगल देऊन ते काहीही बरळत होते, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

श्री. राणे म्हणाले की, देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत , मात्र त्यांचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात साधा उल्लेखही  केला नाही हे दुर्दैव आहे. राज्यातील 42 हजार कोरोना मृत्यूंची जबाबदारी घेणे ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे . मात्र त्याबद्दल मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत.  ज्या मुख्यमंत्र्याला आपले राज्य सांभाळता येत  नाही त्यांनी पंतप्रधानांना देश सांभळण्याचे आणि धोरणाबद्दल सल्ले देऊ नये.

श्री. राणे म्हणाले की, जोवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत तोवर मराठ्यांना आणि धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यांना कायद्यांची आणि घटनेची माहितीच नाही.  आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची मदत घेऊन पूर्ण अभ्यास करावा. केवळ घरात बसून अभ्यास होत नाही तर त्यासाठी बाहेरही पडावे लागते. आज शिवसैनिकांमध्ये असंतोष धुमसत आहे. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील कामेच होत नाही, त्यांना कोणी विचारत ही नाही. मुळात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बेताल गप्पा मारण्याऐवजी केलेली कामे जनतेसमोर मांडण्याची गरज होती, असेही श्री. राणे यांनी नमूद केले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समाधानकारक बातमी ; राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट

Next Post

अभिनेत्री पायल घोष ने का मानले रामदास आठवलेंचे आभार

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
अभिनेत्री पायल घोष ने का मानले रामदास आठवलेंचे आभार

अभिनेत्री पायल घोष ने का मानले रामदास आठवलेंचे आभार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us