Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यातर्फे जिल्हा समन्वयक म्हणून सुषमा कंची यांची निवड

najarkaid by najarkaid
October 11, 2020
in जळगाव
0
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यातर्फे जिल्हा समन्वयक म्हणून सुषमा कंची यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.11- के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएस‌‌ई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यावतीने जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे . सीबीएसई बोर्ड संबंधित  ऍफ्फिलिएशन झालेल्या शाळांच्या संदर्भात  महत्त्वाच्या कामांची अंमलबजावणी त्या पार पडतील. याच अनुषंगाने जिल्हास्तरीय एका प्रतिनिधीची नेमणूक केली जाते की जो बोर्डाकडून वेळोवेळी प्रसारित झालेले जीआर व इतर माहीती इतर शाळापर्यंत पोहोचवून त्यानुसार आवश्यक ती माहिती त्यांच्याकडून एकत्रित करून सीबीएसईबोर्ड  पर्यंत पोहोचते तसेच त्याच संदर्भात इतर शाळांच्या प्रतिनिधींशी  सुसंवाद  साधून कामगिरी पार पाडली जाते . याच कार्यासाठी ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सीबीएसई बोर्ड तर्फे नेमणूक करण्यात आलेली आहे .सीबीएसई बोर्ड कडून अतिमहत्वाच्या जबाबदारीच्या पदासाठी प्राचार्या सुषमा कंची यांची निवड होणे ही खरोखरच के.सी.ई. सोसायटीच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे असे उद्गार याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी व्यक्त केले त्याचबरोबर अध्यक्षांनी व संस्थेच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना महत्वपूर्ण  कामगिरीच्या यशस्वीतेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आईच्या वाढदिवसाला आईचे औक्षण करत दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे घातलं साकडं

Next Post

राज्यातील जनतेशी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
आज जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

राज्यातील जनतेशी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us