Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल येथील आकाश त्रिवेदी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेत २२६ वा

najarkaid by najarkaid
October 6, 2020
in जळगाव
0
एरंडोल येथील आकाश त्रिवेदी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेत २२६ वा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. ६ एरंडोल येथील सुप्रसिद्ध वकील ॲड. ओम त्रिवेदी यांचा मुलगा आकाश  हा विज्ञान शाखेतील जेइइ ॲडव्हान्स २०२० परीक्षेत भारतात २२६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला आयआयटी मुबई, दिल्ली, मद्रास, कानपूर किंवा खडकपूर येथे उच्च शिक्षणाची संधी मिळू शकेल. जेइइ ऍडव्हान्स परीक्षेत याप्रमाणे यश  मिळवणारा आकाश हा खान्देशातील एकमेव विद्यार्थी आहे. जेइइ परीक्षेत गुणवत्ता निश्चित झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयआयटी करून युरोप किंवा अमेरिकेत स्थायिक होतात. तेथे त्यांना विविध प्रकारच्याअभ्यास व कार्याची संधी मिळते.  मात्र आकाशला भारतातच राहून संशोधन क्षेत्रात काम करीत  देशाची सेवा करायची आहे.
आकाश चौथीपर्यंत एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. नंतर इयत्ता ७ वीपर्यंत जळगांव येथील काशीनाथ पलोड इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. त्यानंतर त्याने कोटा येथील ऍलन इज्यूकेशन इन्स्टिट्यूटमध्ये १२ वी पर्यंत शिक्षण घेतले.
आकाशने ७ वीत असताना माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात ९ वा क्रमांक मिळवला होता. ८वीत असताना त्याने क्लासमेट स्पेलबी या राष्ट्रीय परीक्षेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. हा शो डिस्कवरी चॅनेलवरूध जगभर प्रसारित झाला होता. १० वीत असताना केंद्र शासनातर्फे झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ३० वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. ११वीत असताना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या या परीक्षेत अंतिम फेरीत उत्तीर्ण होऊन शिष्यवुत्तीस पात्र ठरला होता. आकाशने शालेय शिक्षणात ओलम्पियाड, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा अनेक स्पर्धेत अनेक बक्षीसे मिळविली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आले 1 लाख 10 हजार जुन्या आजारांचे रुग्ण

Next Post

चारचाकी वाहन चालकांसाठी मोठी खुश खबर !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us