Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन फार्म फ्रेश फुडसच्या कंत्राटी कामगारांबाबत खुलासा

najarkaid by najarkaid
July 21, 2019
in जळगाव
0
जैन फार्म फ्रेश फुडसच्या कंत्राटी कामगारांबाबत खुलासा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- जैन फार्म फ्रेश फुडस् लि. ही फळ व भाज्यांवर प्रक्रीया करणारी कंपनी असून फळ व भाज्यांच्या उपलब्धतेनुसार १९९५-९६ पासून दरवर्षी कायम कर्मचारीव्यतिरिक्त  कंत्राटदारातर्फे हंगामी स्वरूपावर कामगार नेमणूक करत असते.

तसेच उपलब्ध मालावर प्रक्रीया केल्यानंतर हंगामी कामगारांची सेवा कत्रांटदार संपुष्टात आणतात. फळ प्रकीया उद्योगात ही पध्दत सर्वदूर/ जगमान्य आहे. कत्रांटदारा मार्फत कार्य ही परंपरागत चालत असलेली पध्दत आहे. फळ व भाजीपाला मुळातच विशिष्ट काळात व मर्यादीत वेळेसाठीच उपलब्ध असतो. त्याचप्रमाणे या वर्षीही उपलब्ध मालावर प्रक्रीया करून झाल्यावर हंगामी कामगारांची सेवा कत्रांटदाराने संपुष्टात आणली व त्यांना पगार देण्यात आला. परंतु काही बाहेरील विघातक प्रवृत्तींनी या घटनेला वेगळे वळण देत कंपनी समोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. कंपनीने याची दखल घेतली आहे. हंगामी कामगारांना यापुढेही नेहमीप्रमाणेच कच्चा माल-फळे व भाजीपाला उपलब्धतेनुसार कंत्राटदारातर्फे विशिष्ट कालावधीसाठी काम मिळत राहील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या कोणत्याही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केलेली नाही. या विषयी कंपनी संदर्भात सोशल मिडीया व इतर प्रसार माध्यमांमध्ये चुकीची माहिती जाऊ नये म्हणून हा खुलासा कंपनीने प्रसारित केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुस्लिम समाजाचे प्रशासनास सुरक्षेसाठी साकडे

Next Post

महिला लोकशाही दिन २२ जुलै रोजी 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us