Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुल्या मिठाईवरही ‘बेस्ट बिफोर डेट’ प्रदर्शित करणे बंधनकारक

najarkaid by najarkaid
October 1, 2020
in जळगाव
0
खुल्या मिठाईवरही ‘बेस्ट बिफोर डेट’ प्रदर्शित करणे बंधनकारक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) – ग्राहकांना खुल्या स्वरुपात विक्री होणारी मिठाई सुरक्षित मिळावी म्हणून 1 ऑक्टोबर, 2020 पासून खुल्या मिठाईवरही बेस्ट बिफोर डेट (BEST BEFOR DATE, या तारखेपर्यंत वापरण्यास सुरक्षित) असे ठळकपणे प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील मिठाई उत्पादकांनी कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) यो. कों. बेंडकुळे यांनी दिले आहेत.
मिठाई व दुग्धजन्य पदार्थ हे नाशवंत असल्याने त्यापासून मानवी शरीरावर दुष्परिणाम व अन्न विषबाधेची शक्यता गृहीत धरून तसेच सार्वजनिक आरोग्याचा विचार करून अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांनी ग्राहकास खुल्या स्वरुपातही मिठाई सुरक्षित मिळण्याच्या दृष्टिकोनातून 1 ऑक्टोबर, 2020 पासून खुल्या मिठाईला बेस्ट बिफोर डेट प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व मिठाई उत्पादक, विक्रेते, हलवाई, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडे विक्री होणाऱ्या खुल्या मिठाईवर बेस्ट बिफोर डेट प्रदर्शित करावे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील, असेही सहाय्यक आयुक्त श्री. बेंडकुळे यांनी म्हटले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी अनिल कान्हे यांची निवड

Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता प्रवेशासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता प्रवेशासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us