भडगाव (प्रतिनिधी) येथे जळगाव जिल्हा फार्मसी कृती समिती तर्फे आज कोविड योध्यांचा सन्मान
जळगाव जिल्हा फार्मसी कृती समिती तर्फे करण्यात आला.
यावेळी खान्देश विभाग अध्यक्ष सौरभ माळी,कु.श्रद्धा मेथे महाराष्ट्र युवतीप्रदेश कार्य अध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली कोविड योध्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी जळगाव जिल्हा युवती अध्यक्ष योगिता मुकुंदा महाजन ,भडगाव तालुका अध्यक्ष मनीष जैन व चेतन भाऊ उपस्थित होते.