पाचोरा – येथील भडगांव रोडवरील शक्ती धाम येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पाचोरा विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ईश्वरजी कातकाडे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल पाटील, कार्याध्यक्ष माधव पाटील, प्रसिद्धी प्रमुख किशोर रायसाकडा,

संदिप महाजन,, रमेश मोर , शिवाजी शिंदे महेंद्र अग्रवाल, योगेश पाटील, सी.एन. चोधरी, श्यामकात सराफ, रमेश वाणी, आनंद शर्मा, निलेश पाटील, राजेश मोर, किशोर बारावकर, किशोर संचेती, अशोक निंबाळकर, घनश्याम अग्रवाल, संजय पवार, मनोज बडगुजर, रमेश श्यामनानी, रवीशंकर पांडे, केदार पाटील, सचिन चोधरी, विनोद वाधवाणी, धनराज पाटील, जितेंद्र नांगराणी, संजय पाटील, भुणेश दुसाने, महेंद्र अग्रवाल, प्रमोद सोनवणे, धीरज बांठीया, प्रशांत येवले सह सर्व पदाधिकारी उपस्तीत होते.
यावेळी सोशल डिसटंट पाळत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी पाचोरा कोविड सेंटर साठी यावेळी तिन बेड रुग्णालयाला देण्याची घोषणा करण्यात आली, सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार किशोर रायसाकडा यांनी मानले.
















