Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे युवा सेनेचे बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
July 5, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा -तालुक्यातील युवासेना पदाधिकारी यांची नुकतीच शिवसेना कार्यालयांत उप जिल्हाप्रमुख ऍड.अभय पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला तालुक्यातील युवासेनेचे तालुका युवाधिकारी, तालुका सरचिटणीस,तालुका समानव्यक,विधानसभा क्षेत्रप्रमुख,तालुका युवा सल्लागार व तालुका युवा संघटक यांचेसह अनेक उपतालुका युवाधिकारी हजर होते.

यावेळी बैठकीत मागील निडणुकीतील युवासेनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पदावर असलेले परंतु पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात  काम करणारे काही मूठभर कार्यकर्त्यांमुळे पक्षाची हानी झाली त्यांचेवर कारवाई करणेबाबत अनेकांनी उपजिल्हाप्रमुखांकडे तक्रारी केल्या. चार दिवसांपूर्वी पक्षाच्या वर्धापन दिनाला गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नोंद घेण्यात आली. या बैठकीला पक्षाचे संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे निरोप देऊनही गैरहजर राहिलेल्या लोकांची नोंद घेण्यात आली. बैठकीला उपस्थित सर्व युवा पदाधिकाऱ्यांचे विचार ऐकल्यानंतर उपजिल्हाप्रमुख ऍड.अभय पाटील यांनी तालुक्याचे संपर्कप्रमुख सुनील पाटील व जनतेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांचेशी चर्चा करून कार्यरत असलेल्या उपजिल्हायुवाधिकारी ते युवासेनेच्या सर्व शाखांची कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २५४ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ८ रुग्णांचा मृत्यू

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २५४ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ८ रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us