Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनावर मात केलेल्या योध्दाचे पुष्पवर्षावाने स्वागत

najarkaid by najarkaid
July 2, 2020
in जळगाव
0
कोरोनावर मात केलेल्या योध्दाचे पुष्पवर्षावाने स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :  एका राजकीय पक्षाचे शहर प्रमुख तथा एका नामांकित वकील व सामाजसेवक यांनी कोरोनावर यशस्वी मात करून रेल्वे रुग्णालयातून (कोव्हिड सेंटर) मधून आज बाहेर पडले. कोरोनावर यशस्वी मात केली म्हणून शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, उपशहर प्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, युवा सेनेचे शहर प्रमुख सुरज पाटील, बापू भारंबे, योगेश कुटे, भा.ज.यु.मो.चे माजी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत भंगाळे, अमोल पाटील, गणेश पाटील व विठ्ठल मंदिर वार्ड व राम मंदिर वार्ड येथील युवक व नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. यावेळी नगरसेवक पिंटु कोठारी यांनी या कोरोना योध्द्यांचे अभिनंदन केले. यानंतर विठ्ठल मंदिर वार्ड येथे युवकांनी व नागरिकांनी राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचे उत्सफुर्तपणे पुष्पवर्षाव करत स्वागत केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन !

Next Post

‘बार्टी’तर्फे एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

‘बार्टी’तर्फे एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us