Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोटरी जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदी तुषार चित्ते यांची निवड 

najarkaid by najarkaid
June 20, 2020
in जळगाव
0
रोटरी जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदी तुषार चित्ते यांची निवड 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : (दि.२०)   :  १ जुलै पासून सुरु होणाऱ्या नवीन रोटरी वर्षांसाठी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदी  येथील उद्योजक तुषार चित्ते यांची तर मानद सचिवपदी केकल पटेल यांची निवड झाली आहे. श्री. चित्ते हे येथील हर्ष इंडस्ट्रीजचे संचालक आहेत तर श्री. पटेल हे मोना आईस्क्रीमचे संचालक आहेत.

नवीन कार्यकारिणीमध्ये संजय इंगळे (उपाध्यक्ष)  कृष्णकुमार वाणी (प्रेसिडेंट इलेक्ट), प्रवीण पाटील (जॉईंट सेक्रेटरी ), विवेक काबरा (खजिनदार), विनीत जोशी (सह खजिनदार), रमण जाजू (मेम्बरर्शीप कमिटी चेअरमन), अनंत भोळे (पी आर कमिटी चेयरमन), योगेश भोळे (पी आर कमिटी को चेयरमन ) , संगीत पाटील (क्लब ऍडमिनिस्ट्रेशन), डॉ. राजेश पाटील (मेडिकल कमिटी), सुनील सुखवानी (नॉन  मेडिकल कमिटी),  संदीप काबरा (रोटरी फाउंडेशन), ऍड सुरज चौधरी (युथ सर्व्हिस), गनी मेमन (क्लब ट्रेनर), यांचेसह अरुण नंदर्षी, अनिल कांकरिया, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, सुनील अग्रवाल, चंद्रकांत सतरा, योगेश राका , अनुप असावा, समकीत मुथा यांचा समावेश आहे.

श्री चित्ते आणि त्यांची नूतन कार्यकारिणी १ जुलै रोजी सूत्र हाती घेतील . रीतसर होणारा पदग्रहण समारंभ हा कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासकीय सुचनेनुसार आयोजित केला जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय पथकाकडून जळगाव जिल्ह्याचा  मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश

Next Post

धरणगाव कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त होणा-या रूग्णांना पालकमंत्री यांनी मिठाई देऊन दिला निरोप

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us