Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोहुखेडा दिगर येथील तरुणाची आत्महत्या 

najarkaid by najarkaid
July 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जामनेर तालुक्यातील मोहुखेडा दिगर येथे काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास एका 25 वर्षीय तरुणांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलिस तपास करीत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मोहुखेडा दिगर येथील अतुल दौलत पाटील वय 25 त्या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून दुपारी चार वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले.  त्याला नातेवाईकांनी जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे सांगितले . त्यानुसार जिल्हा रुग्णालयात अतुल पाटील याला दाखल केले असता तो रात्री आठ वाजेच्या सुमारास मयत झाला.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जामनेर पोलीस स्टेशनला शून्य क्रमांकाने गुन्हा वर्ग करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास जामनेर पोलिस करीत आहे.

दरम्यान त्याच्या गळ्यावर असणाऱ्या व्रणामुळे  त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांचे म्हणने असून नातेवाईकांनी त्याने विषप्राशन केल्याचा दावा केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव कारागृहात दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज ‘!

Next Post

जामनेरात नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वृक्षरोपण

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
जामनेरात नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वृक्षरोपण

जामनेरात नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वृक्षरोपण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us