Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. खा. हरिभाऊ जावळे यांचे निधन

najarkaid by najarkaid
June 16, 2020
in जळगाव
0
भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. खा. हरिभाऊ जावळे यांचे निधन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) :रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तसेच रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षाचे होते. दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. हरिभाऊ यांचे 3 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते .त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना न्हावी तालुका यावलचे चेअरमनपद देखील भूषवले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज एकाच दिवशी ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post

नैसर्गिक आपत्तीमूळे पाणी साचलेला प्रथमोपचार विभाग अवघ्या २४ तासात रूग्णसेवेत पुन्हा सूरू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us