Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यातील देव्हारी येथे नऊ लाखाचा गांजा जप्त

najarkaid by najarkaid
July 14, 2019
in जळगाव
0
भडगाव तालुक्यातील देव्हारी येथे नऊ लाखाचा गांजा जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव : तालुक्यातील कनाशी-देव्हारी येथे मक्याच्या शेतात पत्र्याच्या शेड मध्ये साठवून ठेवलेला नऊ लाखाचा 437 किलो गांजा गुप्त खबरीवरून भडगांव पोलिसांनी आज दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जप्त केला. असून दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच घटना स्थळावरून एक बुलेट गाडी नं एम.एच.20 डी.बी.10 व एक मोटरसायकल गाडी नं एम.एच.19 बी.एच.5456 गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले दोन मोबाईल व रोख 9000 रू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून देव्हारी येथील शेतात असलेल्या शेड मध्ये छापा टाकला असता याठिकाणी ४३७ किलो विक्री साठी साठवणूक केलेला सुमारे ८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा ताब्यात घेण्यात आला.एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्याची जिल्ह्यातील पाहिलीच घटना असून याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. यातील १आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी ,चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग ,यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे , चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड , सपोनि जाधव ,पीएसआय अनंतराव पठारे , पो.ना.लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी पोलिसांनी सुनील मोहिते, संजय सरदार दोन्ही रा. देव्हारी ता. भडगाव या दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि रवींद्र जाधव करीत आहे. दरम्यान यातील आरोपी सुनील मोहिते यांच्यावर आधीही गांजा पकडल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्रीराम फाउंडेशनतर्फे १६ रोजी गुणवंतांचा सत्कार 

Next Post

शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी मोर्चा काढण्याची भाषा फक्त नौटंकी – वडेट्टीवार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी मोर्चा काढण्याची भाषा फक्त नौटंकी - वडेट्टीवार

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us