जळगाव – जिल्ह्यात आज आणखी 38 व्यक्तीचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहर 3, चोपडा 1, भुसावळ 18, भडगाव 1, जामनेर 1, जळगाव ग्रामीण 1, रावेर 10, मुक्ताईनगर 2, एरोडल येथील 1 व्यक्तीचा समावेश असून एकूण 38 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 800 इतकी झाली आहे.