Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागद रोडवरील तंबाखूचे तीन कारखाने १५ दिवस बंद करा –   प्रांताधिकारी यांना रयत सेनेची निवेदनाद्वारे मागणी

najarkaid by najarkaid
May 31, 2020
in जळगाव
0
नागद रोडवरील तंबाखूचे तीन कारखाने १५ दिवस बंद करा –   प्रांताधिकारी यांना रयत सेनेची निवेदनाद्वारे मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी)-  येथील नगरपालिका हद्दीतील  नागद रोड वरील व आठवडे बाजार परिसरात तंबाखूचे ३ कारखाने आहेत  या तिघा  कारखान्यातून सुमारे पाचशे ते सहाशे कामगार आहेत या कारखान्याला लागूनच हुडको कॉलनी मधील तहजीब  हायस्कूल जवळ  राहणाऱ्या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे या परिसरातील सर्व रस्ते वस्ती सील करून  हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून प्रशासनाने २७  रोजी घोषित केला आहे.

प्राताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना दि २९ रोजी  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या तीनही तंबाखू कारखान्याच्या  परिसरात झोपडपट्टी वस्ती आहे या  हुडको परिसरातील बहुतांशी कामगार या कारखान्यात कामकाज करतात या कारखान्याच्या कामगारांना मास पुरवले गेले नाही शिवाय कारखान्याचे सॅनिटाझर व कामगारांच्या शरीराचे दररोज तापमान तपासण्यासाठी  पूरक मशीन  देण्याचे बंधनकारक असताना कारखान्याने ते पुरवले नाही तसेच स्वच्छता नाही या सर्व कारणांमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव झाल्यास या परिसरातील सर्व रहिवासी  जनतेला बाधा होऊ शकतो त्यामुळे नागद रोड वरील  ३  तंबाखूचे कारखाने किमान पंधरा ते वीस दिवस बंद ठेवावेत तेव्हा एक-दोन दिवस बंद ठेवून चालणार नाही  हे वस्तुस्थिती असतानाही सदरील तंबाखूचे कारखाने सुरू राहिल्यास त्यामुळे परीसरातील कामगारांना कोरोना चा प्रादुर्भाव  झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारखाने बंद न केल्यास  आपल्या कार्यालयासमोर रयत सेना  तीव्र  आदोलन करणार  असल्याचा ईशारा देण्यात आला   आहे.माहिती व उचित कार्यवाहीसाठी प्रत मुख्यमंत्री म रा मुंबई ,पालकमंत्री जळगाव ,जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव ,तहसीलदार चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे ,शहर कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर ,बाबासाहेब पगार, रवींद्र जाधव,मिलिंद लोखंडे ,फारुक शेख, शाम वाघमोडे , राहुल सोनवणे भाऊसाहेब सोनवणे, रोबखान पठाण, अमोल कोळी , मुकुंद पवार ,भरत नवले , दिपक देशमुख,सागर चव्हाण,छोटु अहिरे , अदिच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आणखी 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जामनेर वनविभाग कार्यालयाला ‘नामफलकाचा’ विसर !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जामनेर वनविभाग कार्यालयाला 'नामफलकाचा' विसर !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us