Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विठ्ठलाला अमोल शिंदेंचे साकडे !

najarkaid by najarkaid
July 13, 2019
in जळगाव
0
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विठ्ठलाला अमोल शिंदेंचे साकडे !
ADVERTISEMENT

Spread the love

  • शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी युवा नेते अमोल शिंदे यांनी केली पायी वारी

पाचोरा – विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे,सर्वांच्या हाताला काम दे,आणि माझा पाचोरा-भडगाव तालुका सुखी संपन्न होऊ दे ,अशी मागणी करण्यासाठी
येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व माजी नगरपरिषद गटनेता अमोलभाऊ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाचोरा ते खान्देशातील प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरेश्वर पर्यंत पायी वारी करून समाजातील युवकांपुढे भक्तीभावाचा एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर समाजातील अध्यात्म भक्तीभाव व धार्मिक भावना जोपासणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी एक आगळा-वेगळा युवा नेता असल्याचे सिद्ध केले .
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तारीख १२ जुलै रोजी पहाटे ७.०० वाजता पाचोरा कृष्णापुरी येथील नवीन विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची मनोभावे पूजा करून पायी वारी ला सुरुवात झाली त्यानंतर सुमारे दीड हजार युवा वारकऱ्यांच्या सोबत वारी पिंपळगाव हरेश्वर कडे मार्गस्थ झाली या वारीत अमोल शिंदे यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सतीशबापू शिंदे,पं.स.समिती सभापती बन्सीलाल बापू पाटील, कृ.उ.बा.समिती उपसभापती ऍड. विश्वासराव भोसले,डॉ.अर्चना पाटील (पं.स.सदस्य भडगाव ), नरेंद्र पाटील (कृ.उ.बा.समिती संचालक) विष्णू अहिरे (नगरसेवक),ऍड.योगेश पाटील (मा.नगरसेवक),गणेश पाटील (भाजयुमो तालुकाध्यक्ष),सुनिल पाटील (सरपंच जारगाव),डॉ. विशाल पाटील,इत्यादी मान्यवर या दिंडीत सहभागी झाले होते.विशेषतः महिला वारकऱ्यांची ही उपस्थिती लक्षणीय होती .
दिंडीच्या अग्रभागी पाचोरा येथील लक्ष्मीमाता वारकरी सेवा भक्ती मंडळ पाचोरा, व गुरुदत्त नवतरुण भजनी मंडळ खडकदेवळा बु.सहभागी झाल्याने वारीचा उत्साह वाढला होता या भजनी मंडळाचे सुनिताताई देसले,ज्ञानेश्वरमाऊली सातगावकर व गोविंदमहाराज शिंदे,आणि मनोहर महाराजांच्या सुश्राव्य भजनांच्या तसेच टाळ मृदंग व चिपळ्यांच्या सुरेल संगीताच्या तालावर मार्गस्थ झालेली ही दिंडी दुपारी १२.००वाजता पिंपळगाव येथे पोहोचली. दिंडीच्या मार्गात अमोल शिंदे युवा प्रतिष्ठान मोंढाळा, राजे छत्रपती शिवाजी मित्र मंडळ शेवाळे,ओम साईराम मित्र मंडळ वाडी, मित्र मंडळ शिंदाड, छत्रपती कब्बडी मित्र मंडळ शिंदाड, राजपूत मित्र मंडळ शिंदाड ह्या मंडळानी वारकऱ्यांसाठी फलाहार ,अल्पोपहार, पिण्याचे पाणी,सरबत ,नाश्ता ,साबुदाणा खिचडी, भगर, आदी आहाराची व्यवस्था केलेली होती.
अमोलभाऊ शिंदे यांनी स्वतः २३ कि.मी. हे अंतर पायी चालून पिंपळगाव हरेश्वर येथे आगमन झाल्यानंतर १२.०० वाजता अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची आरती करण्यात आली,त्यावेळी त्यांनी सर्व वारकऱ्यांच्या साक्षीने विठू माउलीला साकडे घातले कि आमच्या पाचोरा-भडगाव तालुक्यात भरपूर पिक-पाणी होऊ दे, व माझा शेतकरी बांधवाला सुखी व समृद्ध राहूदे. असे त्यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

Next Post

अभिनेत्री श्रीदेवींचा खूनच : आयपीएस अधिकाऱ्याचा पुराव्यानिशी दावा !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us