Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फै रोगप्रतिकार शक्ती वाढणाऱ्या औषधाचा २५०० व्यक्तींना लाभ

najarkaid by najarkaid
May 22, 2020
in आरोग्य, जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फै रोगप्रतिकार शक्ती वाढणाऱ्या औषधाचा २५०० व्यक्तींना लाभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) — डॉ उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फे रोगप्रतिकार शक्ती वाढवणा—या अर्सेनिक अल्बम ३० औषधाचा २५०० व्यक्तींनी लाभ घेतला.
अर्सेनिक अल्बम हे औषध आयुष मंत्रालय भारत सरकारच्या होमीओपॅथी शाखेतून संशोधनानंर मान्यताप्राप्त करण्यात आले असून या मंत्रालयाच्या आवाहनानुसार नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय व रूग्णालय जळगाव खुर्द येथे बाहयरूग्ण विभाग सूरू करण्यात आला आहे.  डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय व रूग्णालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पाटील, प्रकल्प वैदयकिय अधिकारी डॉ अमोल चोपडे, इ  तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करत आहे. सध्या कोरोना परिस्थीतीत मुत्यूची भिती, डोकेदुखी, अस्वस्थता, डोळे घसा जळजळ, घश्यात सूज, आम्लपित्त,पोटदुखी, हदयविकार, लिव्हर व स्टॅलीन वृध्दी व वेदना, तसेच विशेषकरून श्वसनरोग,जिव गुदमरणे, फुफस्सात स्त्रावामूळे खोकला अन्नविषबाधा, इ लक्षणावर हे औषध कार्य करत असून उपयुक्त आहे.कोरोना विषाणूंच्या काही लक्षणांचा नाश या औषधामूळे होत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत २५०० व्यक्तीनी या औषधाचा लाभ बाहयरूग्ण विभागातून घेतला असून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. प्रकल्प सिध्दी साठी ललीत महाजन, किशोर पाटील, जयमाला राणे इ परिश्रम घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय स्तरावरील “डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टिम” या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा उपक्रमास प्रचंड प्रतिसाद

Next Post

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या तालुका संघटकपदी देविदास सावळे यांची नियुक्ती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us