Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील ग्रामसेवकांसह ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

najarkaid by najarkaid
May 18, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील ग्रामसेवकांसह ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(विशेष प्रतिनधी)-कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीही बहुतांश ग्रामसेवकांची हेडकॉर्टरला गैरहजेरी या मथळ्याखाली जिल्ह्याची वस्तुनिष्ठ परिस्थितीचे वृत्त “दैनिक नजरकैद” ने आज प्रकाशित केल्यावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी तत्परता दाखवत ग्रामसेवकांसह ग्रामस्तरीय अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश आज दि 18 रोजी काढले.जिल्ह्याधिकाऱ्यांच्या या तत्परतेमुळे जिल्ह्याच्या गतिमान प्रशासनाचा प्रत्यय आज जिल्हावासीयांना अनुभवायला मिळाला.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या सर्व संबंधित स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांचे संस्थात्मक विलगीकरण शासन निर्देश नुसार योग्य पद्धतीने होणे आवश्यक असून संबंधितांना कोविड- 19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोशल डिस्टन्स,माक्सचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, इतर जनमानसात न मिसळणे या बाबत सूचना निर्देश देण्याकरिता व संस्थात्मक विलगीकरण प्रभावीपणे राबविण्याकामी सर्व ग्रामस्तरीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.त्यामुळे सर्व ग्रामस्तरीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

तसेच यापुढे सदर ग्रामस्तरीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी/मुख्यालयी हजर राहत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अशा तक्रारींचे शहानिशा केल्या नंतर सदर तक्रारीबाबत तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध नमूद कायद्यातील तरतुदी नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र होईल असेही आदेशात नमूद आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर व पाचोऱ्याच्या धर्तीवर जळगाव, भुसावळमध्ये थ्री लेअर पध्दतीचा अवलंब करा – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांचे निर्देश

Next Post

शहर विकास आघाडीतर्फे ‘इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण’; नागरीकांचा ताप मोजणे होणार शक्य

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

शहर विकास आघाडीतर्फे 'इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण'; नागरीकांचा ताप मोजणे होणार शक्य

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us