Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील शानबाग सभागृहातील कॅम्प ला आर.सी.बाफना ट्रस्ट तर्फे किराणा सामुग्रीची मदत !

najarkaid by najarkaid
May 16, 2020
in जळगाव
0
शहरातील शानबाग सभागृहातील कॅम्प ला आर.सी.बाफना ट्रस्ट तर्फे किराणा सामुग्रीची मदत !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – शहरातील शानबाग सभागृहातील कॅम्प ला आर.सी.बाफना ट्रस्ट तर्फे आज तांदूळ, तेल, डाळ सह इतर आवश्यक किराणा सामुग्रीची मदत करण्यात आली.

सातत्य कायम राहणार या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन कृतज्ञता पूर्वक रस्त्याने प्रवास करणाऱ्या परप्रांतीय गरजूं दहा हजार नागरिकांना सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ जेवण,नाश्ता, चहा बिस्कीट, केळी, पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
शहरातील हायवे वरील प्रभात चौकातील शानबाग सभागृहात शासकीय कॅम्प सुरु आहे. या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने कृतज्ञता भावनेतून दररोज दहा हजार प्रवास करणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना आहार सेवा लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे यांच्या पुढाकाराने देण्यात येत असल्याने या कॅम्पला शहरातील दाते मदतीसाठी पुढे येतांना दिसत आहे.

यांचे आहे सहकार्य

वाजिद फाऊंडेशन, क्रीडाई जळगांव ,आर. सी. बाफना ट्रस्ट जळगांव,योगेश पाटील नगरसेवक, लोकेश मराठे,अशोक पिंगळे, खादी भांडार, बाबा हरदासराम सेवा सिंधी मंडल, यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

प्रशासनाच्या वतीने जळगाव शहर मंडळ अधिकारि योगेश नन्नावरे, तलाठी रमेश वंजारी हे तळ ठोकून आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म

Next Post

पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी हमीभावाने   जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे – अमोल शिंदे

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी हमीभावाने   जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे – अमोल शिंदे

पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी हमीभावाने   जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे - अमोल शिंदे

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us