जळगाव – शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले.यात जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाच्या समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 237 इतकी झाली आहे.
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us