जळगाव, दि. ११ – तालुक्यातील वावडदा येथे आज दि.11 रोजी अंगणवाडीच्या ६ महिने ते ३ वर्ष लाभार्थ्यांना १०२४,/१२५ कच्चे धान्य वाटप करण्यात आले.
या वेळी गावातील पञकार सुमित पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या वेळी अंगणवाडी सेविका प्रतिभा शिंपी, मिना पवार, मदतनीस कीर्ती गवळे, शोभा जाधव उपस्थित होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.