Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर : डॉक्टर आपल्या दारी अभाविप व श्रीराम फाउंडेशनचा उपक्रम 

najarkaid live by najarkaid live
May 11, 2020
in जळगाव
0
रावेर : डॉक्टर आपल्या दारी अभाविप व श्रीराम फाउंडेशनचा उपक्रम 
ADVERTISEMENT

Spread the love

  • उपक्रमासाठी रा.स्व.सं.संचलित निरामय सेवा संस्थेच्या वतीने 10 पीपीई किट उपलब्ध

रावेर, (प्रतिनिधी) – कोरोनारूपी जागतिक संकटाला रोखण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर व श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे . ग्रामीण भागातील गावात जाऊन डॉक्टर विनामूल्य वैद्यकीय सेवा देत आहे.सोबत अभाविप कार्यकर्ते कोविड -19 बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे.वैद्यकीय सेवा देऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर ग्रामस्थाना देत आहे. अभाविप व श्रीराम फाउंडेशन रावेर वतीने मोफत मास्क व सेनिटायझर वाटप करून मास्क वापरण्याचा संदेश देत आहेत. सामाजिक अंतर पाळणे , स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्रीराम फाउंडेशन रावेरच्या वतीने ग्रामीण भागात करण्यात येत आहे .डॉक्टर आपल्या दारी या सामाजिक उपक्रमातुन ग्रामीण भागातील गरजुना अभाविप व श्रीराम फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्यसेवा देण्यात येत आहे.

डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात रावेर तहसील कार्यालय , पोलिस स्टेशन येथे सैनिटाझर व मास्क वाटप करण्यात आले .फीवर मशीन द्वारे शरीराचे तापमान घेत कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली.डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचे उद्धाटन रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे ,श्रीराम फाउंडेशन संचालक संतोष महाजन ,वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ महाजन,डॉ रोशन पाटील, पद्माकर महाजन , अभिजीत लोणारी ,प्रा.युवराज माळी ,राहुल पाटील , अभियान प्रमुख यश सोनार ,मयुर सोनवणे ,जयेश पाटील , अनिकेत सोनवणे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करून करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा अभाव दिसून येत आहे. डॉक्टर दारी उपक्रमातुन जनजागृती करून गरजुना मास्क , सैनीटायझर वाटप करून वैद्यकीय सेवा देण्यासाठी अभाविप व श्रीराम फाउंडेशन प्रयत्नशील आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आज 44 संशयित रुग्णांचे घेतले स्वॅब !

Next Post

एका “आई” ने नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन 400 कि.मि चा पायी प्रवास करत रावेर गाठले  

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एका “आई” ने  नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन  400 कि.मि चा पायी प्रवास करत रावेर गाठले  

एका "आई" ने नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन 400 कि.मि चा पायी प्रवास करत रावेर गाठले  

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us